-
With You a Happy Diwali
Wishing You and Your Family a Very Happy Diwali. May the festival of lights add sparkles of joy to your life. It is Special Day for me as It’s my second Birthday Celebration today and I was born on the Laxmipujan Day…
-
मराठी नववर्ष – गुढीपाडवा
गुढीपाडवा हे ऐक अस्सल मराठी सण आहे जो खूप उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष जे चैत्र महिन्यात सुरूवात होते. हे सण संपूर्ण जगात मराठी लोक शोभा यात्रा काढून साजरा करतात. हा सण खासकरून कोकणा मधे साजरा केला जातो. डोंबिवली, ठाणे, रायगड, मुंबई, पुणे ई. या ठिकाणच्या शोभा यात्रा तर दैदिप्यमान असतात. शोभा यात्रा आणि देखावे तर अप्रतिम असतात. देखाव्यांमधे तर सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक प्रबोधन, स्वच्छता, महिला सक्षमिकरण आणि सबलीकरण ह्या विषयांवरती भर दिला जातो. हा सण मला मनापासून आवडतो. ह्या वर्षीचा गुढीपाडवा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण ह्या वर्षी मी गुढी उभारणार आहे. हे मराठी नववर्ष असल्यामुळे ह्या वर्षाची सुरूवात मी खूप उत्साहाने करणार आहे. नव वर्ष…