मराठी नववर्ष – गुढीपाडवा

 

Gudhi Padwa

गुढीपाडवा हे ऐक अस्सल मराठी सण आहे जो खूप उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे  मराठी नववर्ष जे चैत्र महिन्यात सुरूवात होते. हे सण संपूर्ण जगात मराठी लोक शोभा यात्रा काढून साजरा करतात. हा सण खासकरून कोकणा मधे साजरा केला जातो. डोंबिवली, ठाणे, रायगड, मुंबई, पुणे ई. या ठिकाणच्या शोभा यात्रा तर दैदिप्यमान असतात. शोभा यात्रा आणि देखावे तर अप्रतिम असतात. देखाव्यांमधे तर सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक प्रबोधन, स्वच्छता, महिला सक्षमिकरण आणि सबलीकरण ह्या विषयांवरती भर दिला जातो.

हा सण मला मनापासून आवडतो. ह्या वर्षीचा गुढीपाडवा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण ह्या वर्षी मी गुढी उभारणार आहे. हे मराठी नववर्ष असल्यामुळे ह्या वर्षाची सुरूवात मी खूप उत्साहाने करणार आहे. नव वर्ष म्हणजे नवी सुरूवात, नवा उत्साह, नवी महत्वाकांक्षा, नवी आशा, नवे संकल्प, नवे ध्येय, नवी संधी. हे मराठी नववर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो…

About Anurag Golipkar 49 Articles
Anurag, with more than 7 years experience in the field of Digital Marketing, is a B.E (IT) from Mumbai University. Currently pursuing an MBA, he has over the years mastered the art and science of targeting the online customer, be it through SEO, SEM, SMM or other online media. A certified professional in Google Adwords & Analytics and Hubspot, he brings tremendous value and thinking to brands that want to optimize the use of the online medium.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*